प्रतीक्षा मुणगेकरचा इरकल साडीत नखरेल अंदाज
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ‘ऐश्वर्या’ ही भूमिका बजावत आहे.
तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकतेच प्रतीक्षाने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी प्रतीक्षाने गडद रंगाची पारंपरिक इरकल साडी नेसली आहे.