‘सावळ्याची जणू सावली’मधील अभिनेत्रीच्या स्कर्ट-टॉपमधील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

या मालिकेत मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर ‘सावली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.

या खास लूकमध्ये तिने महिंद्राच्या थार गाडीबरोबर पोज दिली आहे.

या फोटोंमध्ये प्राप्तीने काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम स्कर्ट परिधान केला आहे.

प्राप्तीच्या या स्टायलिश स्कर्ट-टॉपमधील लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.