'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच आषाढी वारीमध्ये सहभागी झाली. 

वारीचा भाग बनत तिने श्रद्धेने पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. 

 रिंकूने वारकरी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

वारीमध्ये सहभाग हा एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव असल्याचे तिने सांगितले. 

पारंपरिक पोशाखात, भक्तिभावाच्या वातावरणात रिंकूचा हा सहभाग सर्वांनाच भावला.