प्रियाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे
अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी व हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
या फोटोशूटसाठी प्रियाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
प्रिया लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात प्रियाबरोबर पती उमेश कामतही दिसणार आहे.