पूलसाईड फोटोशूटमध्ये खुलला जिया शंकरचा ग्रेसफुल अंदाज

अभिनेत्री जिया शंकरचा पिवळ्या साडीतला लूक सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधत आहे.

हलक्या रंगातील सुंदर साडी आणि आकर्षक नक्षीकाम यांमुळे वेगळं तेज प्राप्त झालं आहे.

या छायाचित्रांमध्ये तिच्या सौंदर्य आणि आत्मविश्वासाला अधिक झळाळी मिळाल्याचे दिसते.

या फोटोशूटमध्ये जियाने साधेपणा आणि आधुनिक फॅशनचा उत्तम मिलाफ साकारला आहे.

ज्वेलरीची योग्य निवड आणि हेअरस्टाईल यांमुळे तिचा संपूर्ण लूक परिपूर्ण बनला आहे.