पावसाच्या सरी अन् गौतमी पाटीलचा कातिल अंदाज!

गौतमीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती सुंदर वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे. 

पावसाळ्याचे वातावरण आणि त्यातील गौतमीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. 

निसर्गाच्या सान्निध्यात ती अधिकच खुलून दिसत आहे.

तिने कॅप्शनमध्ये ‘Masti’ असे लिहिले आहे, ज्यातून तिचा आनंद स्पष्टपणे जाणवतो.