फेम मयुरी देशमुखच्या नव्या फोटोशूटने वेधले लक्ष

मयुरी ही मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आणि लेखिका आहे.

अभिनयाबरोबरच मयुरीला वाचन आणि लेखनाचीही विशेष आवड आहे.

मयुरीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या लूकसाठी मयुरीने हिरव्या रंगाचे टी-शर्ट आणि पांढरी शॉर्ट्स परिधान केली आहे.  

तिचा हा अंदाज अत्यंत कुल दिसत आहे.

फेम मयुरी देशमुखच्या नव्या फोटोशूटने वेधले लक्ष