फुलांच्या नक्षीदार ड्रेसमध्ये मिथिला पालकरचा किलर लूक

मिथिला पालकर सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

मिथिलाने तिचे काही नवीन आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मिथिलाने सुंदर फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

फोटोंमध्ये तिने गाऊनचा घेर पसरवून मोहक पोझ दिल्या आहेत.

मिथिलाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.