फिल्मफेअरच्या मंचावर अनन्या पांडेचा मराठमोळा अंदाज
अनन्याने या सोहळ्यासाठी अत्यंत खास असा मराठमोळा लूक केला होता.
तिने या प्रसंगी गर्द निळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.
साडीच्या पदरावर मोराचे सुरेख नक्षीकाम पाहायला मिळत होते.
या साडीसोबत तिने स्ट्रॅपलेस पद्धतीचा ब्लाऊज परिधान केला आहे.