बिग बॉस मराठी’फेम अनुश्री मानेच्या सौंदर्याची भुरळ
या फोटोंमध्ये अनुश्रीने लिंबू सरबती रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला आहे.
‘बिग बॉस मराठी’फेम अनुश्रीने स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
शरारा ड्रेसमध्ये दिसतेय अतिशय सुंदर