हर्षाली मल्होत्रा हिने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून अभिनयाची बालकलाकार म्हणून सुरुवात केली.
‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
सलमान खानसोबत तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
'बजरंगी भाईजान' मधील एकाच भूमिकेने तिला देशभरात ओळख मिळवून दिली.
बजरंगी भाईजान’मधील हर्षाली मल्होत्रा आता ‘अखंड २’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहे.