बासरी अन् मोरपंख घेत गौतमी पाटील बनली होती राधा

गौतमी पाटीलचं हे फोटोशूट चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. 

यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.

गौतमीने केलेला राधेचा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.

तिने सुंदर साडी त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज, दागिने परिधान केले आहेत.