‘मटका किंग’च्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा बिबट्या प्रिंट साडीतील लूक
सई लवकरच ‘मटका किंग’ या बहुप्रतीक्षित सीरिजमध्ये दिसणार आहे.
या वेब सीरिजच्या प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी सईने विशेष लूक केला होता.
सईने बिबट्या प्रिंट असलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला होता.
सईने या फोटोंना 'जर बिबट्या माणूस असता तर…' असे हटके कॅप्शन दिले आहे.