मृणाल ठाकूरचा गुलाबी साडीतील खास लूक

मोत्याच्या पारंपरिक दागिन्यांनी वेधले लक्ष

पारंपरिक साडीतील सोज्वळ आणि आकर्षक अंदाज 

मृणाल ठाकूरच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

मृणालने परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या चमकदार टिशू साडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  

 तिच्या सौंदर्याची प्रशंसा होत आहे.