मिताली मयेकरच्या नव्या फोटोंनी वेधले लक्ष

लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

मिताली आपल्या दर्जेदार अभिनयाबरोबरच सडेतोड स्वभावासाठी ओळखली जाते.

मितालीने या नव्या फोटोशूटसाठी खास पारंपरिक लूक निवडला आहे.

मितालीने लाल आणि सोनेरी काठाची हिरवी नऊवारी साडी नेसली आहे.

या नऊवारी लूकवर मितालीने मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.