अमृता खानविलकरने ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६’च्या पत्रकार परिषदेला हजेरी 

पत्रकार परिषदेतील अमृता खानविलकरच्या खास लूकमुळे भलतीच चर्चेत

यावेळी अमृताने स्ट्राइप्ड टॉप आणि चेक्सचा स्कर्ट परिधान केला होता.

या वेस्टर्न आऊटफिटवर तिने हलका मेकअप केला आहे. 

मोकळ्या केसांची स्टाईल केली होती, जी तिला खूपच शोभून दिसत होती.