मिथिला पालकरच्या स्टायलिश लूकने वेधले लक्ष

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर लवकरच ‘भूत बंगला’ 

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यावेळी मिथिलाच्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.

ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी मिथिलाने एका गडद रंगाच्या डिझायनर ड्रेसची निवड केली होती.

अनेक वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही जोडी 

‘हॉरर-कॉमेडी’ जॉनरच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येत आहे.