माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये रुचिरा जाधवचा कडक लूक
रुचिराने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रुचिराचा लूक माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध आयकॉनिक लूकची आठवण करणारा आहे.
हिरव्या रंगाचा ब्लाऊज आणि गुलाबी नऊवारी साडीच्या कॉम्बिनेशनमध्ये रुचिरा कमालीची सुंदर दिसत आहे.
पारंपरिक नथ, गळ्यात घातलेल्या सोन्याच्या माळा घातल्या आहेत.
हातातल्या हिरव्या-गुलाबी बांगड्यांमुळे तिचा हा अंदाज अधिकच खुलून दिसतोय.