माधुरी दीक्षितने बेबी पिंक ड्रेसमधील शेअर केले फोटो
माधुरी दीक्षित अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते
माधुरीने अशातच नुकतच एक फोटोशूट केलं आहे.
यामध्ये ती बेबी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
माधुरीच्या या बेबी पिंक कलरच्या ड्रेसवर छान फुलाची डिझाईन असल्याचं पाहायला मिळतं
माधुरी या बेबी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये क्यूट दिसत आहे.
यावेळी तिने या ड्रेसवर कानामध्ये छान मोत्याचे कानातले परिधान केले आहेत.