मुनमुन दत्ताचा स्कर्ट-टॉपमधील स्टायलिश लूक
मुनमुन दत्ताने साकारलेली ‘बबिता’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
नुकतेच मुनमुनने एका स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी मुनमुनने पांढऱ्या रंगाचा शर्ट-टॉप परिधान केला आहे.
पांढऱ्या टॉपवर काळ्या रंगाचा लेदर स्कर्ट परिधान केला आहे.
दुबईत केलेल्या या फोटोशूटला मुनमुनने ‘Classy And Fabulous’ असे कॅप्शन दिले आहे.