मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री, आणि नृत्यांगना प्राजक्ता माळी सध्या चर्चेत

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर मोरपंखी रंगाच्या सिल्क साडीतील  फोटो शेअर केलेत.

प्राजक्ताने साडीबरोबर दागिने परिधान केले आहेत. जे लक्ष वेधून घेत आहेत.

मोरपंखी सिल्क साडीतील लूकवर प्राजक्ताने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.