मानसी नाईकच्या नव्या फोटोंवर चाहते घायाळ!

 मानसीने गॅलरीत काढलेल्या सुंदर आणि आकर्षक फोटोशूटचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने आकाशी रंगाची नेटची पारदर्शक साडी नेसली आहे.

या साडीवर सिल्व्हर धाग्यांची नाजूक नक्षी आणि टिकल्यांचे सुंदर काम केलेले दिसत आहे.

या साडीसोबत तिने डार्क निळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे. 

तिने गळ्यात रोज सोनेरी रंगाचा अगदी नाजूक आणि डिझायनर हार घातला आहे.