मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या स्टाईलसाठी चर्चेत असते

तिने सोशल मीडियावर एक जबरदस्त फोटोशूट शेअर केलं आहे

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे.

ती ड्रेसप्रमाणे मेकअपही एलिगंट ठेवते त्यामुळेच तिचा ग्लॅमर अधिक खुलतो.