अभिनेत्री अनघा अतुलच पावसाच्या सरींमध्ये खुललेलं रूप सोशल मीडियावर चर्चेत
मराठी अभिनेत्री अनघा अतुल हिचे नवे फोटो सध्या चर्चेत आहेत.
पारंपरिक साडीत निसर्गरम्य ठिकाणी काढलेले तिचे फोटो चाहत्यांना भावले आहेत.
हिरवळ, पावसाचे थेंब आणि नदीच्या काठी घेतलेले फोटोशूट खास ठरले
साधेपणा आणि निसर्गाशी एकरूप झालेली अनघाची ही शैली वेगळीच भासते.
तिने ऑफ व्हाइट रंगाची साडी आणि लाल ब्लाऊज परिधान केला आहे.
‘खूबसूरत मैं नही, तुम्हारी निगाहें है’ अशी सुरेख कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.