मराठी अभिनेत्री कुशीत गौरी नलावडेचे स्टायलिश फोटोशूट

गौरी नलावडे सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

या फोटोंमध्ये गौरीने निळ्या रंगाचा प्रिंटेड हॉल्टर नेक टॉप परिधान केला आहे. 

हा नेक टॉप तिच्या लूकला फ्रेश आणि समर व्हाइब देताना दिसतो.

स्लीव्हलेस डिझाइनमुळे हा टॉप अधिकच आकर्षक भासत आहे.