मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
नेहा पेंडसेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.
या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा स्टायलिश गाऊन परिधान केला आहे.
हे सर्व फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत