मराठी अभिनेत्री शरयू सोनवणे ‘पारू’ मालिकेत पारू ही भूमिका साकारत आहे   

तिचा गुलाबी साडीतील लूक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

पारूच्या गळ्यातील कमळाचं डिझाइन असलेल्या चोकरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

पारंपरिक गुलाबी रंगाच्या साडीवर सूक्ष्म सोनरी बुट्यांचे काम तिच्या अंदाजाला अधिक उठाव देते.

हातात हिरव्या बांगड्या, साध्या पण पारंपरिक टचने तिच्या पात्राच्या सौम्य शैलीला उत्तम साथ देतात.