मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नव्या फोटोशूटमधून चाहत्यांना मोहित केले आहे.
‘छलिया’ लूकमध्ये संस्कृती बालगुडेचा ग्लॅमरस अंदाज
फोटोमध्ये कर्णफुलांपासून ड्रेसपर्यंतच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधले.
गडद ब्राऊन शेडमधील तिचा ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवून देतो.
तिने कानात परिधान केलेली मोठी डिझायनर कर्णफुले तिच्या लूकला रॉयल टच देतात.
तिने या फोटोंना ‘छलिया’ अशी कॅप्शन दिली आहे.