योगिता चव्हाणच्या स्टायलिश लूकची चर्चा
लोकप्रिय मालिका ‘तू अनोळखी तरी सोबती’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाण ‘अर्पिता’ सध्या तिच्या खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
योगिताने नुकतेच एक स्टायलिश फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी योगिताने निळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.