इंडिया कुट्युर वीकच्या रॅम्पवर खास अदा दाखवून जिंकलं सगळ्यांचं मन
तमन्ना भाटिया खरंच सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे
मोहक अदांनी प्रेक्षकांचं मन जिंकायला तिला चांगलंच जमतं
याही वेळी तिने इंडिया कुट्युर वीक 2025 मध्ये रॅम्पवर चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले
तमन्नाची झळाळती उपस्थिती सर्वांच्या नजरा खिळवणारी होती.