प्राजक्ता माळीच्या लाल गाऊनमधील बोल्ड लूकची चर्चा

फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिने परिधान केलेल्या लाल गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

या गाऊनवर प्राजक्ताने गळ्यात डायमंडचा नेकलेस घालून लूक पूर्ण केला आहे.