‘हळद रुसली कुंकू हसलं’ फेम समृद्धी केळकरचा लेहेंग्यातील लूक

एका कार्यक्रमासाठी अभिनेत्री समृद्धी केळकरने ग्लॅमरस लूक केला होता.

समृद्धीने मरुन रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

या मालिकेत समृद्धी ‘कृष्णा कोल्हापुरे’ ही भूमिका साकारत आहे.