रंगात रंगूनी  रंग माझा वेगळा

होळी व धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे

रंगा बरोबरच ती कोवळ्या उन्हाती न्हाऊन निघत आहे

गौतमी पाटीलचे रंग खेळल्याचे फोटो व्हायरल होत आहे

लाल रंग गाली लागलेली गौतमी अधिक मोहक दिसतेय