रणरणत्या उन्हात गौरी कुलकर्णीचा ‘ब्लॅक अँड ब्युटीफुल’ लूक

लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

आपल्या दैनंदिन अपडेट्स ती नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

नुकतेच उन्हाळ्याच्या निमित्ताने गौरीने एक खास फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी गौरीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट वन पीस ड्रेस परिधान केला आहे.