रेवा कौरसेचा सोनेरी ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज

‘बिग बॉस मराठी ६’मधून अभिनेत्री रेवा कौरसे घराघरात पोहोचली.

रेवा ही हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी रिॲलिटी शोजमधील कामासाठी ओळखली जाते.

रेवाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.