लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने एक खास संदेश देत नवा फोटो शेअर केला आहे.

कॅप्शनमध्ये मुक्ताने आपल्या जवळच्या मैत्रीण व अभिनेत्रीला उद्देशून कौतुक केले आहे.

मुक्त पोस्टमध्ये लिहिते की, प्रिया बापटने हे फोटो काढले आहेत.

मुक्ताच्या या पोस्टमध्ये तिची साधी, पण पारंपरिक साडी विशेष आकर्षण ठरत आहे.

साडीवरील निळ्या काठाच्या सुंदर बॉर्डरमुळे तिचा नेटका व एलिगंट लूक खुलला आहे.

खुले कुरळे केस, हलका मेकअप या सर्वांमुळे मुक्ताचा लूक अधिक नैसर्गिक व आकर्षक दिसत आहे.