वैदेही परशुरामीचा जांभळ्या वेलवेट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री वैदेही परशुरामीने नुकतेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
वैदेहीने हे फोटो शेअर करताना ‘Major Throwback’ असे कॅप्शन दिले आहे.
वैदेहीने गडद जांभळ्या रंगाचा डिझायनर वेलवेट ड्रेस परिधान केला होता.
वैदेहीच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे.
वैदेही केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर स्पष्टवक्तेपणासाठीही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.