फोटोंमध्ये श्रुती मराठे ही पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसत आहे.
या पिवळ्या साडीवर आकर्षक गुलाबी ब्लाउज परिधान केला आहे.
हा लूकसाठी श्रुतीने मोत्यांचे आणि कुंदनचे दागिने घातले आहेत.
या पोस्टला तिने ‘थोडीशी हळदीची ऊब… थोडासा गुलाबी गोडवा.’ असे कॅप्शन दिले आहे.