शर्वरी वाघचा स्टायलिश अंदाज
स्कर्ट-टॉपमधील नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
अभिनेत्री शर्वरीचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
या चित्रपट प्रदर्शनादरम्यानच शर्वरीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये शर्वरीने क्रीम रंगाचा एक स्टायलिश स्कर्ट-टॉप परिधान केला आहे.
शर्वरीच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.