श्वेता तिवारीच्या लेकीचं ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन
श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी प्रसिद्ध आई-मुलीची जोडी आहे.
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिचा वाढदिवस पार पडला आहे.
पलकने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत तपकिरी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता.
तिच्या तपकिरी रंगाच्या ड्रेसवर सुंदर ग्लिटर वर्क करण्यात आले आहे.
वाढदिवस साजरा करताना पलकने बलून आणि केकबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.