शिवानी सोनारने नुकतेच एक स्टायलिश फोटोशूट केले आहे. 

 शिवानीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शिवणीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.