शिवाली परबचे मनमोहक फोटो पाहून चाहते घायाळ!

नुकतेच शिवालीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये शिवालीने फिकट गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली आहे.

साजेसे दागिने, नाकात नथ आणि केसांत गजरा माळलेली शिवाली अतिशय मोहक दिसत आहे.

 या फोटोंमध्ये तिचे सुंदर हास्य आणि दिलखेचक पोजेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.