गडद लाल ड्रेस आणि मॅचिंग शूजमध्ये दिसली अभिनेत्री सई ताम्हणकर 

फॅशनप्रेमींसाठी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

सईने आपला लूक फॅशन-परफेक्ट ठेवला आहे.

तिच्या स्टायलिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

फोटोंमध्ये सई ताम्हणकरने दिलेल्या पोजेस अतिशय आत्मविश्वासपूर्ण आहेत. 

लाल रंगाचा ड्रेस, कोट व शूजसह सई ताम्हणकर अतिशय आकर्षक दिसत आहे.