सई ताम्हणकरच्या लेहेंग्यातील ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नुकतेच सईने भरजरी लेहेंग्यात ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

त्यावर साजेसा ब्लाऊज आणि गळ्यातील भरजरी दागिन्यांनी सईचे सौंदर्य खुललं आहे.