सुखदा खांडकेकरच्या पारंपरिक दागिन्यांनी वेधले लक्ष!
सुखदा खांडकेकरने पांढऱ्याशुभ्र भरजरी साडीतील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
या सुखदाने सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांचे नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या सुंदर साडीवर तिने स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच केला आहे.
तिच्या लूकला मॉडर्न आणि क्लासिक असा दुहेरी टच मिळाला आहे.