व्हॅलेंटाईन डेनिमित्त जान्हवी किल्लेकरचा हा मोहक लूक सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये

साडीला मॉडर्न टच देत जान्हवीने फॅशन आणि एलिगन्सचा सुंदर संगम दाखवला 

खुललेलं हास्य आणि नजरेतील आत्मविश्वास यामुळे तिचा हा लूक व्हायरल होत आहे.

या फोटोंना जान्हवीने “My fans = My power = My Valentine” अशी कॅप्शन दिली आहे. 

 गुलाबाच्या फुलासोबत दिलेल्या पोझेसनी तिचा रोमँटिक फील अधिक उठून दिसतोय.

साडीतील तिचा स्टायलिश आणि एलिगंट अवतार चाहत्यांना विशेष भावला आहे.