काळ्या साडीत शिवाली परबचा मोहक अंदाज सोशल मीडियावर चर्चेत.
अभिनेत्री शिवाली परब हिचा नवा फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
केस मोकळे सोडत शिवालीने एक साधा; पण मोहक अंदाज केला आहे.