सोनाली कुलकर्णीच्या हटके फॅशनची सोशल मीडियावर तुफान चर्चा!

अभिनेत्री सोनालीने हिरव्यागार पार्श्वभूमीवर खास फोटोशूट केले आहे.

तिच्या हिरव्या टॉपवर असलेली फुलांची नक्षी या आऊटफिटला एक फ्रेश लूक देत आहे.

तिचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या लूकसाठी निवडलेले मोठे इअररिंग्स तिच्या चेहऱ्याला अगदी साजेसे ठरत आहेत.

हिरवा टॉप आणि पिवळी पॅन्ट या कलर कॉम्बिनेशनमध्ये सोनालीचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसत आहे.