सोनाली बेंद्रेचा काळ्या साडीत जबरदस्त लूक

सोनाली सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमासाठी सोनालीने जबरदस्त लूक केला होता.

सोनालीने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती.

काळ्या साडीतील लूकवर सोनालीने मोठे कानातले आणि बांगड्या परिधान केल्या होत्या.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनाली बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर परतली आहे.