‘सुना येती घरा’फेम दीपा चौधरीचा मनमोहक लूक

या फोटोशूटमध्ये दीपाने पिवळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे.

तिने परिधान केलेल्या पैठणीतील तिचा लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे. 

गळ्यातील नाजूक दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.